मनसे नेता संदीपभाऊ कोरेत सहपरिवारासह तलांडे परिवाराच्या स्वागत समारोह कार्यक्रमात उपस्थित राहून नवं जोडप्याला दिले शुभाशीर्वाद

112

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*अहेरी* –
येथील लक्ष्मीपुर वार्डातील सौ. सुमन श्री चंटी तलांडे यांचे चिरंजीव *चि.हेमंत* यांचे शुभ विवाह आरमोरी तालुक्यातील वडधा येथील ग. भा.ममता टेमसाजी गेडाम यांची कन्या *सिमा ऊर्फ मेघना* हिच्याशी गडचिरोलीत संस्कृती-सांस्कृतिक भवन येथे १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झालं होतं.
विवाह सोहळा निमित्त काल दिं १७ फेब्रुवारी रोजी स्वागत समारोह कार्यक्रम माता कन्यका परमेश्वरी देवस्थान येथे आयोजित करण्यात आले.
तलांडे परिवाराच्या विनंतीला मान देऊन स्वागत समारोह कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत यांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहून नवं-वधु वरास भेट वस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले.
या प्रसंगी तलांडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.