मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*अहेरी*-रेपनपली येथील आत्राम परिवाराचे कार्यक्रम दिनांक 09/02/2025 रोजी आयोजित करण्यात आले. आत्राम परिवाराच्या विनंतीला मान देऊ देऊन तेरवी कार्यक्रमात उपस्थित राहून समाधी स्थळावर श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत सह सोनल वाकुडकर, अशोक आत्राम, मिथुन पेंदाम, आकाश कुमरम, अजय मडावी आदी उपस्थित होते