जिमलगठ्ठा येथील दोंतुल परिवाराच्या स्वागत समारंभाला युवानेते संदीपभाऊ कोरेत उपस्थित नवं वधु-वरास दिले शुभाशीर्वाद

250

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*अहेरी*
तालुक्यातील जिमलगठ्ठा येथील विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत चे अधिकारी व्येंकटजी दोंतुल यांच्या विवाह स्वागत समारंभात युवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत यांची उपस्थित होते.
जिमलगठ्ठा येथील शिव मंदिर चे स्वामी राजन्नाजी दोंतुल यांचे चिरंजीव व्येंकट यांचे विवाह भामरागड तालुक्यातील हलेवेर येथील गावडे परिवाराची कन्या शी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजी येथे विवाह संपन्न झाला होता.
काल दिनांक 5फेब्रुवारी रोजी जिमलगठ्ठा येथे विवाह स्वागत समारंभ आयोजित केले. दोंतुल परिवाराच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात मनसे चे विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत, उप जिल्हा प्रमुख सोनल वाकुडकर, अमितभाऊ बेझलवार, श्रीधर दुग्गीरालापाठी, संदीप चंदावार, प्रशांत वेलादी रमेश बामनकर उपस्थित होते.