मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*अहेरी* :- तालुक्यातील दामरंचा येथील संदीपभाऊ कोरेत मित्र परिवार चे कट्टर समर्थक दामरंचा चे माजी उपसरपंच लिंगय्या सुरमवार यांचे पिताश्री सुबय्या सुरमवार यांचे दिर्घ आजाराने दिनांक 24 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले होते.
काही कारणास्तव अंतिम संस्कार कार्यक्रमात पोहचू शकले नाही म्हणून काल 5 फेब्रुवारी रोजी सुरमवार परिवाराला सांत्वन परभेट देत परिवारासोबत आस्थेने विचार पूस करून धीर दिले.
या प्रसंगी अमित बेझलवार, सोनल वाकुडकर तसेच सुरमवार परिवार उपस्थित होते.