भगवंराव आश्रम शाळा राजाराम संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन. *सरपंच मंगला आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन.

157

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी : तालुक्यातील राजाराम भगवंतराव प्राथमिक तथा माध्य आत्राम शाळा राजाराम येथे सायकाळी प्रजाकसत्ताक दिनचे औचित्य साधून शाळेचे मुख्यध्यापक महादेव बासनवार व प्रमुख अतिथी म्हणून उप सरपंच रोशन कंबगोनिवार हनी आकुदार रूपाली गेडाम शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष व्येंकटेश अर्का सुरक्षा आकुदार सामाजिक कार्यकर्त् तिरूपती कुडमेथ व प्रत्रकार सुरेश मोतकुरवार उपस्थित होते विधार्थिनी संस्कृतीक कार्यक्रमात देश भक्ती आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे ग्रूप आणि एकेरी नृत्य सादर केले कार्यक्रमात गावातील प्रतिष्टित नागरीक व पालक विधार्थि मोड्या संख्येनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माध्या शिक्षक प्रविण गोडाने यांनी केले तर आभार प्राथ शिक्षक प्रमोद गांगरेड्डीवार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी करीता सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी परीश्रम घेतले