उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय ,अहेरी व पोलिस स्टेशन मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने कब्बडी, व्हॉलीबॉल रेला नृत्य स्पर्धा आयोजीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुलचेरा तालुकाध्यक्ष सतिश पोरतेट यांची उपस्थिती

44

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मुलचेरा :- उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय ,अहेरी व पोलिस स्टेशन मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने विर बाबुराव शेडमाके कब्बडी स्पर्धा, भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा, आदिवासी रेला नृत्य स्पर्धा दिनांक १०,११,१२ डिसेंबर २०२४ रोजी
पोलीस स्टेशन मुलचेरा येथे आयोजीत करण्यात आली.

याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीशभाऊ पोरतेट यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

यावेळी पोलीस ठाणे प्रभारी विधाते साहेब , पी एस आय साखरे साहेब व पोलीस कर्मचारी , गावकरी उपस्थित होते.