भगवंतराव आश्रम शाळा राजाराम येथे भारतीय संविधान दिन साजरा संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

29

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी : राजाराम येथील भगवंतराव आश्रम शाळा भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महादेवबासनवार तर प्रमुखअतिथी म्हणून पोलीस उपनिरिक्षक सचिव चौधरी उपस्थित होते यावेळी राजाराम येथील अँडव्हकेट हनमंतू आकुदार यांचे कडून संविधान उद्देशिकेच्या प्रती शाळेला भेट म्हणून देण्यात आल्या संविधानातील मुलभुत अधिकार संविधान निर्मिती अनुषेद विशेष कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन माध्य.शिक्षक प्रविण गोडाणे तर आभार प्रदर्शन प्राथ.शिक्षक व्येंकटेश बत्तुलवार यांनी केले
कार्यक्रम यशस्वीते करिता शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग सहकार्य केले.