अहेरीतील संत मानवदयाल विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

92

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी येथील संत मानवदयाल विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.सर्व प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रणय येगोलपवार सर यांच्या हस्ते डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेला माल्यर्पण करून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाचे महत्त्वपर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीते करिता शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग सहकार्य केले.