चामोर्शी येथे गडचिरोली विधानसभा नवनिर्वाचित आमदार डॉ मिंलीद नरोटे यांचे आगमन होताच भाजपा व महायुतीचे पदाधिकारी यांनी जंगी स्वागत करण्यात आले.

111

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अनिल कांदो चामोर्शी तालुका प्रतिनिधी मो.न.9834475680

चामोर्शी : येथे नवनिर्वाचित आमदार डॉ मिंलीद नरोटे यांचे सोबत माजी खासदार अशोकजी नेते व माजी आमदार नामदेवजी उसेंडी यांचे आगमन झाले असता गुलाल उधळून जंगी स्वागत करण्यात आले.सदर स्वागत भाजपा तालुका अध्यक्ष आनंदराव भांडेकर, जिल्हा किसान आघाडीचे भाजपा अध्यक्ष रमेशजी बारसागडे, उपाध्यक्ष शेषराव कोहळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राहुल नैताम , शिवसेना तालुका अध्यक्ष पप्पुभाऊ पठाण,भाजपा महिला आघाडीचे अध्यक्षा रोशनीताई वरघंटे निकुभाऊ नैताम युवा नेते भाई भास्कर भुरे सरपंच, भाविक आभारे, छत्रपती सातपुते युवा नेते तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोनापुर तसेच चामोर्शी तालुक्यातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.