मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
जिप शाळा निमलगुडम येथे महात्मा गांधी व लाल बहादूर
शास्त्री जयंत
अहेरी:- राजाराम केंद्रा अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा समितीचे अध्यक्ष रमेश बामनकर तर प्रमुख अतिथी म्हणून नागेश शिरलावार, अशोक कोडापे, राकेश सोयाम उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर आपले मनोगत व्यक्त करून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक के. एम. कोंडागुर्ले तर आभार प्रदर्शन दिलीप मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिवा कोडापे, अक्षय सडमेक,विजय मडावी,सिनु शिरलावार, संदीप मेश्राम, राकेश बामनकर,ऐश्वर्या।मडावी, रेणू पेंदाम यांनी सहकार्य केले







