प्रतिनिधी//
एटापल्ली :- तालुक्यातील जारावंडी येथे काल रात्री चा सुमारास नर हत्तीचे आगमनाने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने जारावंडी तिला नागरिकांना सतर्क राहून दक्षता घेण्यास सांगून काय करावं काय नही करावं या साठी परिपत्रक काढले असून नागरिकांना सूचित करत आहे सर्व ग्रामवासीयांना सुचित करण्यात येते कि, आपले गावाचे
जंगलामध्ये हत्ती वन्यप्राण्याचे अस्तीत्व बावर असल्यामुळे जंगलामध्ये हत्ती वन्यप्राणी गावामध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावक-यांनी सुध्दा जंगलामध्ये सरपण व इतर कामाकरीता जाणे टाळावे व आपले गावाचे जवळपास हत्तीचा कळप आल्यास खालील प्रमाणे दक्षता घ्यावी..
काय करू नये
1) हत्तीला दगड मारणे टाळावे.
2) फटाके फोडणे टाळावे.
3) प्राण्याचे जवळ जावून सेल्फी फोटो घेण्याचा प्रयत्न करु नये.
4) इतर प्रकारे हत्ती वन्यप्राण्यास डिचविण्याचे प्रकार करण्यात येवु नये. परिभगत आग Male अशुन खुप रागा असता Male elephant m “Tuskar म्हणून संबोधतात वन्यप्राणी हत्तीला चिडविणे किवा त्रास दिल्यास हत्ती वन्यप्राणी हा माणसावर हल्ला करतो.
त्यामुळे गंभीर दुखापात होवून मृत होण्याचे घटना घडलेल्या आहेत. त्याच प्रमाणे मोहाचा सडवा व घरात साठविलेले मोहा याची विल्हेवाट लावावी त्याचप्रकारे घराचे बाजुस किया चौकामध्ये शेकोटी पेटवावी. हत्तीबाबत प्रत्यक्ष पाहणे किंवा इतर प्राण्याची कुठलेही माहिती प्राप्त झाल्यास किंवा हत्ती वन्यप्राण्याव्दारे घर, कुंपण, बाडी यांचे नुकसान झाल्यास आपले क्षेत्रातील वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी
कसनसूर यांचेशी संपर्क साधावा. परिशेत्र मार्फत गाव गावात प्रचार प्रसिद्धीपत्र फलक लावून गावातील प्रमुखांशी संपर्क साधवं, जेणेकरून वन्यप्राणी मानव संघर्ष होऊ नये याकरिता वनविभागने पत्रके लावून नागरिकांना जागृत व सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे .







