मुलचेरा येथील शेतकरी पोहोचले थेट अकोला

185

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

.मुलचेरा: डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे आयोजित २०-२१ तीन दिवसीय शिवार फेरी करिता तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे व कृषी सेवा केंद्र संचालक बँकिंग सरकार यांच्या पुढाकारातून विश्वनाथ नगर येथील 20 शेतकऱ्यांनी शिवार फेरी करिता अकोला गाठत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध जातींची जिवंत प्रात्यक्षिके व फळझाडांची माहिती फुल झाडांची माहिती नवनवीन जाती विषयी जाणून घेतले व शेतकऱ्यांनी आपल्या माहिती भर पाडून घेतली आहे यावेळी कोपरआली येथून दोन वाहनांद्वारे 20 शेतकऱ्यांना घेऊन कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे शेतकऱ्यांना समस्त शिवार फेरी दाखवून त्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचे काम केले आहे यावेळी विश्वनाथ नगर येथील शशी मंडळ समीर मिस्त्री व यांच्यासह 18 अधिक शेतकरी उपस्थित होते त्यांनी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून आपल्या शंकांचे निरासन करून घेतले व परत विश्वनाथ नगर येथे सुखरूप येत तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचे आभार मानले 💐