बंदूकपल्ली येथील नागरिकांचे संदीप भाऊनी घेतली भेट घेतले गणरायाचे दर्शन

175

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मुलचेरा : तालुक्यातील बंदूकपल्ली येथे संदीपभाऊ कोरेत यांनी भेट देऊन गावातील सार्वजनिक गणेशोत्सवच्या गणरायाचे दर्शन घेऊन नागरिकांशी आस्थेने विचारपूस व संवाद केले.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे युवा नेते संदीपभाऊ कोरेत यांनी मूलचेरा तालुका कार्यकर्ते व परिवार संपर्क प्रवासात असताना बंदूकपली येथे भेट दिले या वेळी नागरिकांनी गावात अनेक समस्या असल्याचे बोलून दाखविली या प्रसंगी भाऊंनी समस्यांचे वरिष्ठ स्थरावर पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे आश्वस्त केले
या वेळी सोबत अमीत बेझलवार,मुन्ना झाडे,संतोष मंचालावार व मित्र मंडळाचे ईतर सहकारी उपस्थित होते