देचलीपेटा शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे बाल जागृती कार्यक्रम संपन्न

179

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

देचीलीपेठा: आज दिनांक १३/०९/२२४ ला शासकीय माध्यमिक आश्रम शाळा देचीलीपेटा येथे उप पोलीस स्टेशन देचलीपेटा यांच्या वतीने बाल लैगिक जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले अध्यक्ष स्थानि शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्यधापाक श्री, वी, टी, वासनिक सर तसेच उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तडवी साहेब सीआरपीएफ चे अधिकारी श्री यादव साहेब श्री बंडे साहेब श्री वैद्य प्रकाश साहेब मडावी सर रामटेके मॅडम प्रिया मॅडम तसेच शाळेचे अधीक्षका कु. सातपुते मॅडम उपस्थितीत होते कार्यक्रमाचे संचालन श्री वाघाडे सर यांनी केले सदर मार्गदर्शन कार्यक्रम मध्ये पोक्सो कायदा 2012 तसेच सुरक्षित व असुरगीन स्पर्स यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच समाजामध्ये धडक असणारे बाल व महिला यांच्यावरील लैंगिक अत्याचार या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी आश्रम शाळेचे शिक्षक व शीक्षकेअर कर्मचारी यांनी मुलांचे कार्य केले सदर प्रशिक्षणात ब्राइंडर माईनटरचे प्रशिक्ष श्री सोडते सर यांनी विद्यार्थ्याकडून काढून घेतले सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची चांगला प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन श्री सुरामवार सर यांनी करून
कार्यक्रम अध्यक्षांची परवानगीने कार्यक्रमाचे स्वागत केले