माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची मोहूर्ली येथील सार्वजनिक गणेश मंडळाला भेट*

101

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*मूलचेरा:* *तालुक्यातील मोहूर्ली येथील गावकर्यांच्या विनंतीला मान देऊन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी सार्वजनिक गणेश मंडळ मोहूर्ली येथे भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावाने पूजन करून दर्शन घेतले.*

*यावेळी मंडळाचे पदाधिकारी अनिल मेकलवार,कार्तिक पिल्लेवार,विनायक राजुलवार,सुजन माधावार,राजेश बंडावार,अनिल चंद्रगिरीवार,संपत बंडावार,सुनील चंद्रगिरीवार,एकनाथ बर्लावार तसेच जुलेख शेख,विनोद कावेरी,मिलिंद अलोने,माजी सरपंच विजय कुनसाके उपस्थित होते*