प्रतिनिधी//
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
मुलचेरा : लगाम ते कोपरअल्ली मार्गावरील खड्ड्यात पाणी साचल्याने प्रवाशांना धोक्याचे मार्ग निर्माण होत आहे .
मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना सदर मार्ग धोकादायक ठरत आहे. पावसाने पाणी त्या खड्ड्यात साचल्याने वाहतूकदारांना त्याचा अंदाज येत नाही . मार्गाचा वापर करावा लागत असल्याने रात्री बेरात्री प्रवास करताना मार्गावरील खड्ड्यात पाणी साचल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही .तसेच काही वाहने त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने पडल्याची बाब ही समोर येत आहे.
मार्ग खडे्मय झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही नाही .लगाम ते कोपरअल्ली रस्त्यांची दुरुस्ती व्हावी.
सदर डांबरीकरण रस्ता शांतिग्राम ते तुमुगुंडा पर्यंत बनविण्यात आले आहे . सदर मार्ग खंड्याने व्यापला आहे. लगाम ते कोपरअल्ली रस्त्यांची दुरुस्ती व्हावी.अशी परिसरातील लोकांची मागणी