मुलचेरा – बोलेपली व देवदा येथे आम आदमी पक्ष नेते बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली अहेरी विधानसभा क्षेत्राचा दौरा करण्यात आले. त्यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख शंकरजी चेनुरवार होते मुलचेरा तालुका अध्यक्ष संदीप गोरडवार यांची बोलेपली येथे संपर्क साधून देवदा येथील स्थानिक पातळीवरचे मुद्दे समजून घेण्यात आले. त्यावेळी राहुल उसेंडी, किरण कोसरे,आदित्य उसेंडी, आशिष उसेंडी उपस्थित होते. त्या प्रमाणे अहेरी तालुक्यातील वेलगुर किष्टापुर येथील कार्यकर्त्यांची भेट घेण्यात आली.