गट्टा इथे बीएसएनएल 4G नेटवर्क त्वरित सुरु करावे भारतीय काम्युनिष्ठ पार्टी एटापल्ली ची मागणी

293

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क

#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime

एटापल्ली: गट्टा गाव हा एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग असून नक्सल प्रभावित क्षेत्रात मोडतो त्यामुळे या भागात नेटवर्क ची सुविधा फक्त बीएसएनएल च्या satellite नेटवर्क ने चालते त्यामुळे लोकांचे बोलणे हे अपूर्ण होते त्यामुळे जनता आपल्या मूलभूत सुविधे पासून वंचित असते व तसेच मागील 4-5 दिवसापासून गावात ते satelite नेटवर्क सुद्धा उपलब्ध नाही त्यामुळे जनता हे जगापासून पूर्णपणे तुटली आहे व याकडे प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे म्हणून भारतीय काम्युनिष्ठ पार्टीचे अहेरी विधानसभा अध्यक्ष काम्रेड सचिन मोतकुरवार अशी मागणी करत आहेत कि किमान गट्टा गावात तरी
नेटवर्क ची सेवा उपलब्ध व्हावी जेणेकरून लोकांना आजच्या डिजिटल युगात विविध योजने व इतर जगातील जागतिक राष्ट्रीय माहिती वेळोवेळी मिळावी त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून भाकपा गट्टा च्या इतर परिसरात टॉवर बनवण्यापेक्षा गट्टा इथे बनवावा अशी मागणी करत आहे जेणेकरून आजूबाजूचे लोकांचं अडचणी दूर होईल अशी मागणी भाकपा एटापल्ली करीत आहे…..