सिरोंचा – कलेश्वर महामार्गावर दुचाकीस्वारांच्या पुन्हा एक अपघात. अपघातात तुमनुर चेक गावाचे युवक संतोष यांच्या जखमी. मूलकला फाउंडेशनकडून जखमींना

406

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क

#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime

अपघातात तुमनुर चेक गावाचे युवक संतोष यांच्या जखमी.

मूलकला फाउंडेशनकडून जखमींना
मदतीच्या हात.

सिरोंचा :- सिरोंचा – कलेश्वर महामार्गावर चिंतलापल्ली गावाजवळ दुचाीस्वारांचा कलेश्वर महामार्गावरून येत असताना नियंत्रण सुटून दुपारी दोन वाजता दरम्यान ही अपघातेची घटना घडली आहे,
ही घटनेत तूमनुर चेक गावाचे युवक संतोष सिडाम यांना जखमी झाल्याचे माहिती मिळताच मूलकला फाउंडेशनचे प्रमूख सागर भाऊ मूलकला यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आली आहे,
त्यावेळी मूलकला फाउंडेशनचे प्रमूख सागर भाऊ मूलकला, राजकुमार मूलकला, गणेश संड्रा, उदय मूलकला यांची उपस्थिती होते,