पुढील वाटचालीस दिले शुभेच्छा.
*◆अहेरी◆:आलापल्ली येथील श्री अशोकजी बडगे हे वन विभाग आलापल्ली येथे मेकॅनिक या पदावरून सेवामुक्त झाले.त्या निमित्याने आज भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार श्री दिपकदादा आत्राम सह सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी आपल्या निवासस्थानी श्री अशोकजी बडगे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पुढील भविष्याच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिले.*
*यावेळी संदिप बडगे,जुलेख शेख,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कुसनाके,सुधाकर कोरेत,महेश सडमेक,किशोर कामथे,अंकुश दुर्गे उपस्थित होते.*