आज दि.29, 3, 2024 ला गुड्डीगूडम येते. निरोप समारंभ कार्यक्रम आरोग्य उपकेंद्र गुड्डीगूडम येते पार पाडण्यात आले, आहे. कोकोडे परिचारिका यांची बदली व पदोन्नती झाल्यामुळे निरोप संमारंभ कार्यक्रम घेण्यात आले.त्या कार्यक्रमाला बहुसंख्या महिला व अधिकारी वर्ग उपस्थित होते. औषधी निर्माता अधिकारी नितीन धकाते यांनी आवर्जून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणूनआंगणवाडी सेविका छाया गुंडावार, मीना मडावी,अंगणवाडी सेविका, जयश्री मडावी समाज सेविका, मा. शशिकला पेंदाम माजी उपसरपंचा जीवनकला सिडाम, आशा वर्कर , महानंदा सडमेक आशा वर्कर शशिकला रामगिरवार तसेच
माहिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.