कमलापूर: अहेरी उपविभागातील सामाजिक दायित्व निभावणारे सामाजिक कार्यकर्ते सुदीप रंगुवार यांच्या विवाह सोहळ्याला. जिल्हा अध्यक्ष जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष भाऊ ताटीकोंडावार सह परिवार विवाह सोहळायला उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले.