ऐकरा फाटातील ऐका युवकांचीआत्मा हत्या

931

एटापल्ली: एटापल्ली तालुक्यातील ३किलो मिटर अंतरावर मौजा एकरा फाटा येथे फासी लावलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत श्री संपत लाल दुर्वा मु. पेठा (तोडसा) वय ३२वर्ष हा काल एटापल्ली येथे काही कामानिमित्य दुपारी १२वाजता आला रात्री परत घरी गेलाच नाही व त्यामुळे घरची मंडळी शोध घेतली असता तो फासी लावलेल्या अवस्थेत आढळून आला
एकंदरीत त्याच्या शरीरावर जखमा दिसुन आल्याने घातपात झाल्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे व पोलीस तपास सुरू असून अद्याप पावत कोणत्याही प्रकारचा सुराग सापडला नाही.