मंगीगुडम पाणी पुरवठा योजना आर्धावट

113

सिरोंचा :झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मंगीगुडम गावातील पक्त 42, घरा आहेत त्या पैकी 22, घराण्यात नळयोजना टाकण्यात आली आहे, इतर उर्वरीत घर 10, आहे. गोटूल टोल्यावर पाणी पुरवठा पाईप लाईन करण्यात आली नाही, गोटूल टोल्यावर 10, घरांना वस्ती आहे. नाही, आणि या पाणी पुरवठा यांत्रादृरे काम करीत आहे. आणि मंगीगुडम त्वरित गोटूल टोवरील पाईप टाकून पाणी पुरवठा पाणी पुरवठा करण्यात यावे अशी मागणी केली आहे, आणि काही ठिकाणी ठिकाणी पाईप जमिनीवर टाकून आहे नाली खोदून नालीतुन पाईप टाकण्यात आली नाही, जमिनीवरील टाकले आहे. नाली खोदून नालीत पाईप टाकून नाली बुजवावे अशीही मागणी केली आहे, मंगीगुडम गावातील एकुण घरा 42, आहे. तर नळयोजना करण्यात आली आहे की. 22, घराना आणि उर्वरित घरे, 10, आहेत, याघरांना त्वरित पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे, या, 10, घराना शासनाने पाणी पुरवठा वंचित टेवूण्यात आली आहे. याकडे शासकीय पाणी पुरवठा अधिकारी लक्षवेधुन याची काळजी घेऊन चौकशी करून या दहा घराना पाणी पुरवठा करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे,
==============
झिंगानूरः ग्रामपंचायत अंतर्गत येणारा वडदेली गावात पण आर्धावट पाणी पुरवठा नळयोजना करण्यात आली आहेत, आजूनीही उर्वरीत घरे 15. ते. 20, फऱ्यांत आहेत, 100, % पाणी पुरवठा करण्यात यावे अशी मागणी केली आहे, आदिवासी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी. पदधिकारी अधिकारी, यांना पाहाणी करून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे,