प्रतिनाधी//
महाराष्ट्र प्रदेश भाजपा महीला भाजपा महीला मोर्चाच्या वतिने आलापल्ली अती दुर्गम आदिवासी भागात जागतिक हॅन्डलूम दिवस साजरामोर्चा च्या अध्यक्ष महोदय सौ. चित्रा ताई वाघ यांच्या सुचनेनुसार आणि रेखाताई डोळस प्रदेश चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महीला मोर्चाच्या वतिने आलापल्ली अती दुर्गम आदिवासी भागात जागतिक हॅन्डलूम दिवस साजरा करण्यात आला, उलन विणकाम ,सुत करणारे कपडा विन नारे , कुंभार माती पासुन वस्तू , मूर्ती बनवणारे, कपडा शिवण काम करणारे , बांबु पासून टोपली उपयोगी वस्तू बनवणाऱ्या कामगारांचा
येथे भेट देऊन पुषपगुच्छ देऊन, हस्तकला बंधू आणि भगिनंना यांचा शाल स्त्रिफळ देऊन गौरवण्यात आले यावेळी महिला मोर्चा आलापल्ली तील दुर्गम ताई, सिदिक्की ताई, माया ताई,सलमा ताई शेंडे ताई ,chyaya ताई या महिलांचं सत्कार वेळी उपस्थित होते