आलापल्ली येथे माता कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठा महोत्सव संपन्न. माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम घेतले दर्शन

187

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम घेतले दर्शन

आलापल्ली येथे माता श्री वासवी कन्यका परमेश्वरी देवीचे मंदीर तथा सभागृहाचे बांधकाम करण्यात आले.तिन दिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सव आयोजीत करण्यात आलेले होते आणि शेवटच्या दिवशी माता वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या मुर्तीची विधीवतरीत्या स्थापना करण्यात आली.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी कार्यक्रमाला ऊपस्थिती दर्शवुन यज्ञकुंडांना नमन करुन माता कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेतले.समस्त कोमटी समाज आलापल्ली मार्फत राजे अम्ब्रीशराव महाराजांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रसंगी अहेरी तालुक्यातील व दुरदुरुन आलेला कोमटी समाज ऊपस्थित होता.