आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा गाव चलो अभियान अहेरी विधानसभा संयोजक

101

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

संदिप भाऊ कोरेत यांच्या नेतृत्वाखाली अतिदुर्गम भागातील येचली गावात बुथक्रमांक १९४ मधे गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न

भामरागड :भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रशांत भाऊ वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे*
*हेच औचित्य साधून “”आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा गाव चलो अभियान अहेरी विधानसभा संयोजक श्री संदीप भाऊ कोरेत”” यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे तालुक्यांतील १94 येचली बुथावर जाऊन गाव चलो कार्यक्रम घेण्यात आला आला तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेले येचली 194 या बुथावर जाऊन केन्द्र सरकार/राज्य सरकार चे योजना समजवण्यात आले तसेच बुथप्रमुख, वारीयर्स यांना गाव चलो अभियानाचे पत्रिका देऊन बुथसमीती,पन्नाप्रमुख, पुर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले
यावेळी भामरागड भाजप तालुकाध्यक्ष श्री अर्जुन बापु आलाम,रमेश तलांडे बुथप्रमुख, भिमराव वनकर प्रवासी कार्यकर्ते, काशिनाथ सरामपल्लीवार,आशन्ना राजपल्लीवार, महेश तलांडी, तुळशीराम धरमशाते, रमेश नागपुरवार,दशरथ दुर्गे,बिचंगा गूंडावार, गावातील नागरिक बुथप्रमुख वारीयर्स तथा बहुसंख्येने भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते