लापता आहे. चंदू विस्तारी सडमेक वय- 55 वर्षे रा. झिमेला

260

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

अहेरी:चंदू विस्तारी सडमेक वय- 55 वर्षे रा. झिमेला
पो. गुडडीगुडम ता. अहेरी जि. गडचिरोली यांनी राहत्या घरून काल रोजी दिनांक ०९/०२/२०२४ ला बाहेर निघून गेले सायंकाळ पर्यन्त घरी परत आले नाही. शोधाशोध सुरू आहे. सदर व्यक्ती कुठे आढळल्यास खालील नंबर वर किंवा पोलीस स्टेशन राजाराम खां येथे संपर्क करा.
पो उप निरीक्षक गजानन साखरे मो.न.7774844231