समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.

113

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

एटापल्ली: दिनांक ३। २। २४ला सुरू झालेला तालुका स्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आज दिनांक ५। २। २४रोजी पार पडला व बक्षीस वितरण मा. निखिल कुमरे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला तसेच मा. आंधळे साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांच्या नेतृत्वाखाली वितरण सोहळा साजरा झाला.
ह्या सोहळ्यात ११केंद्र सहभागी झाले होते. विध्यार्थी उत्साहाने बक्षीस स्विकारत होते. ह्या क्रीडा सम्मेलनात सुरजागड केंद्र चॅम्पियन्स ठरला. व जिल्ह्याकरीता म्हणून सहभागी होतांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन मा. आंधळे साहेब गट विकास अधिकारी ह्यानी दिले.