प्रतिनिधी//
अहेरी:अहेरी आगाराच्या बसेस भंगार झाल्यामुळे त्याचा फटाका प्रवाशांना सहन करावा लागत आहे बुधवारी सकाळीअहेरी ते सिरोंचा एमएच06सी ९४१२या क्रमांकाच्या बसमध्ये निमलगगुडम गावाजवळ बिघाड निर्माण त्यामुळे प्रवाशांना तब्बल एक ते दीड तास प्रतीक्षा करावी लागली.आलापल्ली ते सिरोंचा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे बसेसमध्ये बिघाड होण्याचे कधी बसेसचे टपर ऊडून जातात तर कधी बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे