प्रतिनिधी//
पेंटीपाका:आज दिनांक ५ /९/२०२३ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंटीपाका येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद श्री. बट्टीवार सर,श्री. कावरे सर व कु. उईके मॅडम. कु. आर्शिता आर.दुर्गम. सुनिल दुर्गम.आंजली पिट्टल .प्रणील दुर्गम.चरण सुदुल तसेच
कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एन. बावणे सर व ,गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते ग्रामशाळेच्या संयुक्त महोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम परिसर सजावट,वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा व प्रभातफेरीने जल्लोश पूर्ण व आनंददायी कार्यक्रमात उपस्थित होते
राजमोगली दुर्गम
जनतेचा आवाज मराठी न्युज
चैनल
तालुका प्रतिनीधी सिरोचा
पेंटीपाका . आज दिनांक ५ /९/२०२३ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंटीपाका येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद श्री. बट्टीवार सर,श्री. कावरे सर व कु. उईके मॅडम. कु. आर्शिता आर.दुर्गम. सुनिल दुर्गम.आंजली पिट्टल .प्रणील दुर्गम.चरण सुदुल तसेच