आज दि – 05/01/2024 ला माऊली क्रीडा मंडळ गुरवळा (राखी) यांचे तर्फे भव्य डे -नाईट कब्बड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून *सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम*, सहउदघाटक सरपंच जयाताई मंटकवार,उपसरपंच प्रकाश बांबोळेजीमयुरभाऊ मेश्राम ,व अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी *तनुश्रीताई* यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना हस्तआंदोलन करून शुभेच्छा दिल्या.
*या स्पर्धेच्या प्रथम विजेत्याला तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.*