माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांची भेट

118

 

अहेरी : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याशी आज आदिवासी विध्यार्थी संघाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगाम यांनी अहेरी येथील अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येते सदिच्छा भेट घेऊन विविध समस्या – विकास कामांन बाबत तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आले.

यावेळी उपस्थित वेंकटापूर ग्रामपंचायतचे सरपंच अजय आत्राम,जाफ्राबाद ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,माजी जि.प.सदस्य सुनीत कुसनाके, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,, नरेंद्र गर्गम,विनोद रामटेकेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.