प्रतिनिधी//
माजी सभापती. भास्कर तलांडे याची उपस्थित
अहेरी*.तालुक्यातील राजाराम ग्राम पंचायत कडून राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आली.
सदर कार्यक्रम ग्राम पंचायत येथे घेण्यात आली. या जयंती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमांना फूल आणि माल्यार्पण करून एक मिनिटांची मौन धारण करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांची उपस्थिती होते, माजी सरपच नागेश कन्नाके,यावेळी ग्राम सेवक पोटावी, पेसा अध्यक्ष दिपक अर्क्का, अनीता आलाम, नितीन मोतकुरवार, तिरुपती दुर्गे, साईंनाथ दुर्गे, सदशिव गोंगले, आदी उपस्थित होते.