राजाराम छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष पूर्ण आणि शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे शौर्य यात्रा त्रिवेणी संगम व तीर्थक्षेत्र सोमनूर पासून सुरू असलेले यात्रेचे स्वागत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल राजाराम यांच्यातर्फे आयोजित ‘शिव शौर्य’ यात्रेचे राजाराम नगरीत जंगी स्वागत करण्यात आले.भगवामय वातावरणात, आणि ढोलताशांच्या गजरात राजारामकरांसह, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी शिव शौर्य यात्रेचे सूर्यापली ते हनुमान मंदिर राजाराम पर्यंत बाईक रैलीने स्वागत केले.
राजाराम येथील मुख्य चौकाचा नामकरण श्रीराम चौक आणि फलक अनावरण विश्व हिंदू परिषद अहेरी जिल्हामंत्री अमित बेझलवार, पूर्व बजरंग दल जिल्हा सयोंजक संदीप कोरेत,अहेरी प्रखंड मंत्री श्री.अरविंद परकीवार, यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.
व समस्त महिलांनी कलश घेऊन राजाराम नगर शिवाजी महाराज की जय, जय श्री राम नामाच्या गजराने न्हाऊन निघाला या वेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल अध्यक्ष श्री.रोशन कंबगौनीवार, अहेरी प्रखंड मंत्री श्री.अरविंद परकीवार, सयोंजक श्री.राहुल कंबगौनीवार, सहसयोंजक- श्री.रविंद्र पंजालवर, सदस्य:नरेंद्र शालीग्राम, रामंन्ना रंगुवार,राजू शातलवार,संजय लग्गावार,ओम प्रकाश कंबगौनिवार,राकेश कंबगौनिवार,सुरेश पेंदाम,प्रमोद,केकर्लावार,भास्कर भाऊ तलाडे- माजी सभापती,व्यंकटेश शालिग्राम,राजु जुनारवार, संदिप मडावी,रुपेश सडमेक, सहादेव सडमेक,आशिष सडमेक,मोहनिश परकीवर,मोहनिश मोतकुरवार,राकेश मोतकुरवार,
विष्णु पुण्यमूर्तीवार,रजनिकांत घंट्टावार,सचिन मोतकुरवार,सुधाकर कंबगौनिवार,जितेंद्र पंजालवार, नंदूभाऊ पुण्यमूर्तीवार,जितेन्द्र गड्डमवार,नितीन मोतकुरवार,प्रफुल गड्डमवार,महादेवराव आत्राम, पंकज पेंदाम,आशिष चंदनखेडे, प्रकाश निष्टुरी,साईनाथ दुर्गे,तिरुपती दुर्गे,उमाजी शेगांवकर,शंकर सिडाम,
प्रतिष्ठीत नागरिक.श्री.नारायणजी कंबगौनिवार,श्री.व्यंकटेश पंजालवार,श्री.मधुकर मोतकुरवार ,श्री.बाबुरावजी कंबगौनिवार, रंगय्या गड्डमवार, शुभाष मारगोनवर, श्री.गंगारामजी चंदनखेडे व समस्त बजरंग दल सदस्य प्रतिष्ठीत नागरिक व समस्त महिलांचे सहकार्य..