प्रतिनिधी//
न्यूज ७ मराठी चे संपादक सतीश आकुलवार यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी आकुलवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघ सर्वाधिक पत्रकार सभासद असलेला संघ आहे. पत्रकारच्या न्याय व हक्कासह सामाजिक उन्नतिसाठी सदैव कटिब्ध असलेला संघ म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाने ओळख निर्माण केली आहे.