आलापल्ली;- माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील हेडगेवार चौक येथे वास्तव्यात असलेले शाहुताई शेंडे यांना दिली सदिच्छा भेट!या वेळी महाराजांनी त्यांच्या तब्बेतीची आस्तेने विचापुस केली त्यांच्या निरोगी आयुष्यसाठी समोर शुभेच्छा दिल्या!
या वेळी शाहुताई शेंडे यांनीही राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्यासोबत अति उत्साहाने वार्तालाब केला या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले की आपल्याला अनेक दा फोटो मध्ये बघितल आज आपण आमच्या छोट्याश्या घरात भेट देऊन साक्षात आपले दर्शन घडले हे खूप मौलाचे क्षण आहे 2024 मध्ये आपन नक्की जिंकाल आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सदैव राहू!
*विशेष म्हणजे*;- शाहुताई शेंडे यांचे सुपुत्र अंकुश शेंडे हे राजेंचे खंदे समर्थक आणि त्यांनी राजे अम्ब्रिशराव आत्रामांच्या नेतृत्वात आलापल्ली शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे!