महिलांसोबत बतूकम्मा खेळत घेतल्या आनंद
*सिरोंचा:-तेलंगाणा राज्यातील मोठा उत्सव म्हणजे बतूकम्मा उत्सव हीच पद्धत सिरोंचा लगत असलेल्या सिरोंचा तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात खेळला जातो.अहेरी विधानसभा मतदारसंघातील सिरोंचा तालुक्यातील सर्व बतूकम्मा मंडळाना काल माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्यां भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम)यांनी भेट दिली.यावेळी तालुक्यातील शारदीय व बतूकम्मा मंडळानी भाग्यश्रीताईला आनंदाने जोरदार स्वागत केले. त्यांना नाचायला भाग पाडले. दरवर्षी प्रमाणे महिला सोबत ते बतूकम्मा खेळले.आणि त्यांना शुभेच्छा दिले.*
*यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकरभाऊ कोल्लूरी●जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सौ.वेंकटलक्ष्मी आरवेल्ली●समाजसेवक सिद्दीक अली●वाल्मि मत्स्यव्यवसाय सह.संस्थेचे अध्यक्ष मदनय्या मादेशी●राष्ट्रवादी का.पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष देवा येनगंदुला●ताटीकोंडावार सर●माजी नगरसेवक विजय तोकला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.*
—————————————
*एम डी शानु*
*राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा सोशल मिडिया तालुका अध्यक्ष सिरोंचा*