आलापल्ली येथील सर्वात मोठ्या बतकम्मा मंडळाला भेट देत माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले पूजन

300

 

तेलंगाणा येथील तेलुगू आर्केस्ट्राचे राजेंनी केले उद्घाटन, लोकांची तुडुंब गर्दी.

आलापल्ली येतील वेलगुर रस्त्यावरील बतकम्मा उत्सव हे संपूर्ण क्षेत्रात सर्वात मोठे मंडळ मनून प्रसिद्ध आहे, माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल हा ह्या बतकम्मा मंडळाला भेट देत बतकम्माचे पूजन केले ह्यावेळी मंडळाने राजेंची जोरदार स्वागत केले, लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांनीच राजेंसोबत छायाचित्रे घेतली ह्यावेळी बोलतांना राजेंनी नवरात्र तथा बतकम्मा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले..!!

ह्यावेळी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते तेलंगाणा येतील तेलुगू आर्केस्ट्राचे उद्घाटन ही करण्यात आले ह्या कार्यक्रमाला आलापल्ली सह परिसरातील जनतेची तुडुंब गर्दी झाली होती..!!