वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना खा अशोक नेते यांच्या हस्ते पोर्ला येथे धनादेश वाटप

41

*पोर्ला :-मा.खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना धनादेशचे वितरण वनविभागाचे कार्यालय पोर्ला येथे करण्यात आले*.

*पोर्ला वनपरिक्षेत्रांअंतर्गत येत असलेल्या जंगलात काही दिवसांपूर्वी शेत शिवारात काम करीत असलेल्या इसमावर अचानक पणे पट्टेदार वाघाने हल्ला करून बळी घेतलेला होता.या संबंधीत परिवाराला १)सुशिलाताई तुळशीदास मामीडवार रा.पोर्ला ता.जि.गडचिरोली.२)उर्मिलाताई सागर वाघरे रा.बोरी (वडधा) ता.जि.गडचिरोली.या वाघाच्या  हल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबियांना धनादेशचे वाटप खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले*

*याप्रसंगी खा.अशोकजी नेते, माजी उपसभापती विलासजी दशमुखे,वनपरिक्षेत्राधिकारी राकेश मडावी,भाजपा महामंत्री लोमेश कोलते,उपसरपंच बापूजी फरांडे, दादाजी देशमुखे,ग्रा.प.सदस्य मुखरु लाडवे,गंगाधर किरणापुरे, भोयरजी, गोपाळा झोडगे,जिवन दशमुखे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.**मा.खा.श्री.अशोकजी नेते,यांच्या हस्ते वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना पोर्ला येथे धनादेशचे वाटप करण्यात आले.*
——————————————–
दिं.१५ऑक्टोंबर २०२२

*पोर्ला :-मा.खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना धनादेशचे वितरण वनविभागाचे कार्यालय पोर्ला येथे करण्यात आले*.

*पोर्ला वनपरिक्षेत्रांअंतर्गत येत असलेल्या जंगलात काही दिवसांपूर्वी शेत शिवारात काम करीत असलेल्या इसमावर अचानक पणे पट्टेदार वाघाने हल्ला करून बळी घेतलेला होता.या संबंधीत परिवाराला १)सुशिलाताई तुळशीदास मामीडवार रा.पोर्ला ता.जि.गडचिरोली.२)उर्मिलाताई सागर वाघरे रा.बोरी (वडधा) ता.जि.गडचिरोली.या वाघाच्या  हल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबियांना धनादेशचे वाटप खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले*

*याप्रसंगी खा.अशोकजी नेते, माजी उपसभापती विलासजी दशमुखे,वनपरिक्षेत्राधिकारी राकेश मडावी,भाजपा महामंत्री लोमेश कोलते,उपसरपंच बापूजी फरांडे, दादाजी देशमुखे,ग्रा.प.सदस्य मुखरु लाडवे,गंगाधर किरणापुरे, भोयरजी, गोपाळा झोडगे,जिवन दशमुखे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.*