दिनांक १६ ओक्तोंबर २०२२ रोज रविवार ला नगरपंचायत एटापल्ली गोटूल भवन येते कार्यक्रमाचे संपन्न

70

रविवार ला नगरपंचायत एटापल्ली गोटूल भवन येते कार्यक्रमाचे संपन्न अध्यक्ष कॉ. शरीफ शेख ,आणि उद्घाटक कॉ.डॉ. महेश कोपूलवार राज्य कार्यकराणी सदस्य भाळूकपा ,व मार्गदर्शक  कॉ. देवराव चवडे जिल्हा सचिव भाकपा कॉ. संजय वाकडे ता.सचिव आरमोरी भाकपा. कॉ. जालिल पठाण हातपांप कामगार संघटना  यांच्या परवानगी ने  सकाळी ११ वाजेपासून सुर झाले. कार्यक्रमाचे  संचालन ता. सचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केले .(1)सुरजागड प्रकल्प बाधित लोकाना रोजगार मिळावे (2)एटापल्ली तालुका आठवडी बाजारसाठी नवीन मोठा पर्यायी रास्ता बनवावे (3 )देवदा-रेगडी नाल्यावर पूल बनावे (4 )वन हक्कपट्टा प्रलंबित दावे निकाली निघावे या सर्व विषयावर अधिवेशनात ठराव घेण्यात आले .भारतीय कम्यूनिस्ट पार्टी च्या घटनेप्रमाणे फक्त संपूर्ण तालुक्यातील कार्यकार्यांचे प्रतिनिधी बोलवून तालुका अधिवेशन आयोजित करण्यात आले. भाकपा सदस्य ,भाकपा समर्थक ,आशा आशा वर्कर,अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, सफाई कामगार , शेतकरी यांचे प्रतिनिधी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या सर्वांच्या मंजुरीने भारतीय कम्यूनिस्ट पार्टीची नवीन तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली ती खालील प्रमाणे 

1)भाकपा ता. सचिव- कॉ सचिन मोतकुरवार 2) भाकपा ता. सहसचिव-कॉ. शरीफ शेख 
3) कॉ. किशोर चंकापुरे-सदस्य 4)कॉ. सुमित नाडामवार-सदस्य 5)कॉ. सुमित खन्नाा-सदस्य 6) कॉ. दत्ता सडमेक-सदस्य 7) कॉ. संदीप बाराई- सदस्य 8) कॉ. ओंमकार पूजजलवार-सदस्य 9) कॉ. निर्मला गोटा- सदस्य 10) कॉ. संजय आत्राम-सदस्य 11) कॉ. सूरज जककुलवार-सदस्य 12) कॉ.प्रफूल खोबरे-सदस्य 13) कॉ. शीतल कुंभारे-सदस्य 
तालुका अधिवेशनात 90 प्रतिनिधि उपस्थित होते .