स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली

44

आलापल्ली: भोंडा करपेत राहणार कमनचरू आलापल्ली वन विभाग मध्ये रोजंदारीने काम करत होता लाकूड गाडीमध्ये भरत असताना अचानक पणे लाकूड घसरून त्यांच्या अंगावर पडले ते गंभीर जखमी झाले तिथल्या काही लोकांनी स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली च्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केल संपर्क करतात स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकारी स्वराज्य फाउंडेशनचे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले व आलापल्ली येथील सलोजा हॉस्पिटल येथे तात्काळ भरती करण्यात आला*