आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी आष्टी येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमात घेतला सहभाग
*आष्टी येथे नियोजित कार्यक्रमाला सकाळीच यावे लागल्याने त्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मां. बाबुरावजी कोहळे यांच्या निवासस्थानी जाऊन मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या “मन की बात” या कार्यक्रमात सहभाग घेतला.*
*यावेळी मा. बाबुरावजी कोहळे, यांचेसह श्री प्रवीणजी रामगिरीवार ,श्री सुधाकर मुक्तेवार, रत्नाकरजी मुलकलवार , श्री विठ्ठलजी आवारी तसेच अक्षय हनमलवार यांचे सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.*