अपघातातील पती जखमी तर पत्नीचा दुर्दैवी मृत्यू खराब रस्त्यांचा बळी

497

प्रतिनिधी//

भाग्यश्री ताई आत्राम* यांचे कार्यकर्ते *श्रीनिवासभाऊ विरगोनवार, अब्दुल रहेमान शेख, स्वप्नील श्रीरामवार,महेश बाकीवार सुमित मोतकुरवार* यांनी मदतीला धावले व घटनास्थळी पोहोचून लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले व जखमी रुग्णावर उपचार केले

बोरी जवळील दिना नदीच्या काठावर मच्छी विक्रीसाठी जात असलेल्या पती-पत्नीला अज्ञात ट्रकने मागून धडक दिल्याने पत्नी जागीच ठार झाली, तर पतीला किरकोळ जखमा झाल्या. या घटनेने खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीरता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

या घटनेने खराब पुलांची दुरवस्था आणि वाहतूक सुरक्षेची आवश्यकता पुन्हा एकदा समोर आणली आहे.

या घटन्या मुळे खराब रस्ते आणि पुलांची दुरवस्था यामुळे होणाऱ्या अपघातांची गंभीरता अधोरेखित झाली आहे. स्थानिक प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.