ग्रामीण प्रतिनिधि गडचिरोली
रुपेश सलामे
स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समासुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी परधान समाज मंदिर, गडचिरोली येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
“समाजाच्या उत्कर्षासाठी आणि प्रगतीसाठी महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समानतेचे दिलेले विचार आजच्या काळातही तेवढेच सार्थ ठरणारे आहेत”
या कार्यक्रमाप्रसंगी, महेन्द्र मसराम, विवेक वाकडे, अजय सुरपाम, मंगेश खोब्रागडे,विजय सुरपाम,रुपेश सलामे,राज डोंगरे, रोहित अत्राम,वैभव रामटेके,अजय मसराम, आकाश कुळमेथे, नितीन शेडमाके, साहिल शेडमाके,ताजिसा कोडापे,सुरज गेडाम, व इतर समाज बांधव उपस्थित होते