अर्जुनी मोरगाव :तालुका महिला राष्टवादी काँग्रेस पार्टी ची महिला जन जागरण यात्राच्या उद्देशाने महिला आढावा बैठक संपन्न
*आज दि.२9/११/२०२२ रोज मंगळवार दुपारी १२.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय अर्जुनी मोरगाव येधे नागपूर विभागीय अध्यक्ष सौ शाहीन भाभी हकीम व महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तूरकर च्या प्रमुख उपस्थितीत महिला आढावा संपन्न झाली. महिला आढावा बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.आगामी ग्राम पंचायत निवडणुकांवर सखोल चर्चा व आगामी कृषीउत्पन्न बाजार समिती निवडणुकांवर सखोल चर्चा व पक्ष संघटन व सभासद नोंदणीवर चर्चा व महिला संघटना कसा वाढविता येते या पण चर्चा करण्यात आली यावेळी महिला तालुकाध्यक्ष महिला सुशीला हालमारे शहर महिला अध्यक्ष मनीषा पिंपळकर नगरपंचायत नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे महिला जिल्हा उपाध्यक्ष चित्रलेखा मिश्रा नगरसेविका दीक्षा सहारे नंदा गव्हाणे ललिता संग्रामें माधुरी पिंपळकर हर्षा राउत आम्रपाली डोंगरकर आणि यासमीन पठाण निशा मस्के पुष्पाताई डोंगरकर कविता ठवरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोरगाव महिला पदाधिकारी उपस्थित होते