राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी तालुका मूलचेरा जिल्हा. गडचिरोली

52

**शाहीन हकीम यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संघटनात्मक बाबीच्या घेतला आढावा**
   
मुलचेरा:राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या  नागपूर विभागीय अध्यक्ष.सौ.शाहीन हकीम  यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 30.11.2022 ला राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी मूलचेरा तालुक्याची महिला बैठक नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालय मुलचेरा येथे पार पडली** **मूलचेरा तालुका  महिला अध्यक्ष  ममता विश्वास  यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  तालुक्यातुन प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला* *यावेळी  महिला जन जागरण  यात्रा व जिल्हा परिषद व पंचायत समिती  व ग्रामपंचायत  च्या निवडणुकीचे ध्येय नजरेसमोर ठेवून स्थानिक पातळीवर महिला संघटना बळकट करण्यासाठी काम करावे* *अशा सूचना सौ.शाहीन हकीम यांनी  केल्या. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात कशा पद्धतीने काम करावे याचे मार्गदर्शन हकीम यांनी केली**
*या वेळी  माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती यूदीस्टीर विश्वास ओबीसी सेल  जिल्हाध्यक्ष प्राचार्य विठ्ठल निखुले  जिल्हा सरचिटणीस  सिखा  सरकार   तालुका महिला उपाध्यक्ष लीला  हलधर  बसती दास  आम्रपाली दुर्गे प्रतिमा डोरलीकर पदाधिकारी व अन्य  महिला पदाधिकारी उपस्थित होते*