आलापल्ली येथे रेस्ट हाऊस शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न

42

आलापल्ली ;- आज अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील पी डब्लू डी रेस्ट हाऊस येथे ( शिंदे गटाची ) आढावा बैठक संपन्न झाली ही बैठक गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख संदीप बरडे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली या बैठकीत पक्षबांधणी संघटनात्मक आढावा पक्षाच्या सक्षम पदाकरिता शिवसिनिकाच्या बैठका अश्या अनेक मुद्यावरती चर्चा करण्यात आली प्रमुख  पक्षाच्या वाढीकरिता संघटन वाढीकरिता कार्यकर्त्याना अधिक परिश्रम करावे असे सांगण्यात आले या वेळी जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे जिल्हा महिला प्रमुख अमिता मडावी महिला संघटिका पौर्णिमा इष्टाम जेस्ट नेते दीपक बिस्वास जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वरगंटीवार उपाध्यक्ष बाळू उंदिरावाडे वसंत गावतुरे निलेश बोमनवार दीपक बारसागडे सुशांत भोयर अंकुश मंडलवार व अहेरी एटापल्ली सिरोंचा भामरागड मूलचेरा तालुक्यतील युवासमूह आजी माजी पद्धधिकारी आणि शिवसैनिक उपस्तित होते