मौजा गुरूपल्ली येथील युवकांचे ज्वलंत प्रश्न व समस्याचे निराकरण करू : संदिपभाऊ कोरेत,भाजपा प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी

41

ऐटापल्ली:आज दिनाक 5/12/2022 ला गुरूपली येथील पटागंनावर तरून युवकांना युवानेते संदिपभाऊ कोरेत यानी मार्गदर्शन केले व येणार्या 12 तारखेला एटापली येथील लाक्षणिक उपोषनाला येण्याचे विनंती केले
या बैठकीत विजय नल्लावार भाजपा तालुकाध्यक्ष,जनार्धनजी नल्लावार माजी उपसभापती प,स एटापली,संपतभाऊ पैडाकुलवार युवामोर्चा तालुकाध्यक्ष,बिरजु भाऊ तिम्मा नगरसेवक,बाबलाभाऊ मुजुमदार ता उपाध्यक्ष भाजप,ईतर गावकरी तथा युवक उपस्थीत होते