अखेर सुरेश शहा यांच्या प्रयत्नांना यश

46

रेगडी येथिल संस्थेला धान खरेदी करण्याची परवानगी मिळाली*

  रेगडी:गडचिरोली विधानसभा चे लोकप्रिय आमदार डॉ देवराव होळी साहेब यांच्या पुढाकाराने*
*रेगडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला धान खरेदी करण्याची परवानगी* *मिळाली असून यात आमदार होळी साहेब यांचा मोलाचा वाटा असून यात या भागातील नऊ गावाचा समाविष्ट असल्याने ही आदिवासी संस्था या लोकांसाठी* *जीवनदायी होती कारण या संस्थेमार्फत सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळत असून त्या सर्वाचा शेतीचा कारभार यामुळे अवलंबून असतो*
  *नऊ गावातील शेतकऱ्यांनी आमदार डॉ देवराव होळी साहेब यांचे खुप खुप आभार व्यक्त केले असून लवकरच त्यांचे हस्ते या  धान खरेदी केंद्राचे शुभारंभ करून केंद्र सुरू करावे अशी मागणी संपूर्ण शेतकऱ्यांनी केलेली आहे*